Shivsena : निधी वाटपात शिवसेनेला ठेंगा?राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी,शिवसेनेला कमी ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिनही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनंही शिवसेनेला मागे टाकलंय. तर अर्थखातं असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे.