TET, MHADA: महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक : Abp Majha
शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सुपेच्या घरातून एकोण्णवद लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. सुपे यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उमेदवारांकडून लाच घेऊन पास केल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News अटक ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv तुकाराम सुपे