Anil Parab on mesma : एसटी संपाचा तिढा कायम कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर ABP MAJHA
एसटी संपाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या अल्टिमेटमनंतर २२ हजार कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकार करतंय. मात्र कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र एसटी ताज्या बातम्या अनिल परब ताज्या बातम्या Abp Maza Live एसटी महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News