Hijab In Islam : हिजाबचं इस्लाममध्ये काय महत्त्व? Karnataka High Court हिजाबबाबत काय म्हणालं?
Continues below advertisement
Hijab Ban Row : शाळा कॉलेजात हिजाबला परवानगी हवी की नको. गेल्या तीन चार महिन्यांपासून राजकीय वर्तुळात गाजणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आज कर्नाटक हायकोर्टाने दिलं आहे. हिजाब परिधान करणं ही आवश्यक धार्मिक बाब नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत कर्नाटक हायकोर्टाने शाळा-कॉलेजातली हिजाबबंदी योग्य ठरवली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Islam Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Hijab