ABP News

Nashik Tree Cutting | नाशिकमध्ये अज्ञातांकडून झाडांची कत्तल, कटर मशीनने भल्या पहाटे केली वृक्षतोड

Continues below advertisement

नाशिकमध्ये अनाधिकृतपणे झाडांची कत्तल करणारी एक टोळीच कार्यरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि याला कारण ठरतय ते एक सीसीटिव्ही फुटेज. शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसूजा कॉलनीतिल 30 वर्षाहून अधिक जूनं असलेल्या अंब्याच्या झाडाची शनिवारी अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली असून हा सर्व प्रकार या परिसरातीलच एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालाय विशेष म्हणजे भल्या पहाटे अगदी काही मिनिटातच ही कत्तल करण्यात आल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरत असून पोलिस आणि महापालिका उद्यान विभाग या सर्व घटनेचा सध्या तपास करतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram