चिकनची मागणी घटली, मटण, मासे खरेदीसाठी गर्दी, Bird Flu मुळे चिकन-अंडी विक्रीवर परिणाम
बर्ड फ्ल्यूने जरी राज्यात शिरकाव केला तरी यबाबत भीती न बाळगता चिकन अंडी काहीच हरकत नसल्याचं सांगितलं जातं असला तरी सुद्धा अनेकांनी चिकन ऐवजी मच्छी मटण खाण्यावर भर दिलेला पाहयाल मिळतेय. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असताना मच्छी, मटणच्या दुकानांवर गर्दी वाढलेली तर आहेच शिवाय मच्छी मटणचे दर सुद्धा वाढलेले बाजारात पाहायला मिळतंय.