Transport Strike: आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप, मुंबईच्या वाहतूकदारांचा सहभाग
Continues below advertisement
आज मध्यरात्रीपासून अवजड वाहनं, खाजगी बस आणि शाळेच्या बसचालकांचा बेमुदत संप सुरू होणार आहे. जबरदस्तीने दंड वसुली थांबवावी, आकारलेले दंड माफ करावेत, क्लिनरची सक्ती रद्द करावी, व्यावसायिक वाहनांना नो एन्ट्री आणि वेळेच्या बाबतीत विचार करावा, तसेच ई-चलन तक्रारींवर विचार करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये मुंबईतील ३० हजार School Buses, JNPT येथील ३८ हजार Container वाहतूक चालक, LPG वाहक आणि अत्यावश्यक सेवा देणारे Truck चालक-मालक सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement