Devendra Fadnavis On Beed : महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करणार - मुख्यमंत्री
Continues below advertisement
चंदिवली येथील सेक्स रॅकेट प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. 'टाइम बाउंड' पद्धतीने एसआयटी चौकशी करेल आणि सर्व पीडित मुलींना न्याय मिळेल अशी ग्वाही देण्यात आली आहे.
Continues below advertisement