Toll Rate Increased | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांवर टोलवाढ, जड वाहनांवर 10% टोलवाढ

Continues below advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसेच कार, जीप, एसटी व स्कूल बसेस व हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram