Ram Mandir Bhumipoojan| राममंदिर भूमीपूजनाच्या मुहूर्तावरून महाभारत!शंकराचार्यांचा मुहूर्तावर आक्षेप

Continues below advertisement

भोपाळ : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. परंतु, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तारखेवर जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून हा मुहूर्ताची वेळ अशुभ असल्याचं सांगितलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram