
BULDHANA : खामगावात चौथ्या दिवशी वाघाची दहशत ABP MAJHA
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसांपासून बुलढाण्यातील खामगाव शहरात वाघाचा मुक्तसंचार आहे. वन विभागाची चार पथकं या वाघाचा शोध घेतायत. वाघ समोर असताना सुद्धा त्याला बेशुद्ध करण्यात वन विभागाला अपयश आलय. वाघाच्या धास्तीमुळे या भागातल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement