Russian Ukraine : रशिया कामोव्ह-५२ हेलिकॉप्टर्स युक्रेनच्या लष्करावर हल्ला करतानाचा व्हिडीओ
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुद्धाच्या २८व्या दिवशी रशियानं एक व्हिडीओ जारी केलाय. रशियाचे कामोव्ह-५२ हेलिकॉप्टर्स युक्रेनच्या लष्करावर हल्ला करतानाचा हा व्हिडीओ आहे. या हल्ल्यात या हेलिकॉप्टर्सनी युक्रेनचे ९ रणगाडे आणि इतर युद्धसामग्री नष्ट केल्याचा दावा रशियानं केलाय