Sambhajiraje Bhosale | महामंडळ बरखास्त करण्याचं टायमिंग चुकलं, खासदास संभाजीराजे यांची सरकारवर टीका

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महामंडळ बरखास्त करायचे तर ते आधीच करायला हवे होते. आता त्याची टायमिंग चुकल्याची टीका त्यांनी केलीय. तातडीने महामंडळाचे पुनर्गठन करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केलीय.तर अशोक चव्हाण यांनी समाजातील तज्ञ लोकांची समिती नेमून सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola