Shinde vs Thackeray : निर्णय घ्या किंवा आम्हाला निवडणुकांसाठी परवानगी द्या, ठाकरे गटाची मागणी
Shinde vs Thackeray : ठाकरे गट संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगात परवानगी मागणार आहे. निवडणूक आयोगात ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगानंसुनावणी घेऊ नये. युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याचीही स्पष्टता करावी असं ही ते म्हणाले आहेत.
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Shinde Group Thackeray Group Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra