Custom Action in Tamilnadu : Tiruchirappalli Airport वर 21 लाखांचं सोनं, 211 ग्रॅम गोल्ड पावडर जप्त

Continues below advertisement

Custom Action in Tamilnadu : Tiruchirappalli Airport वर 21 लाखांचं सोनं, 211 ग्रॅम गोल्ड पावडर जप्त

तामिळनाडूमधील तिरुचीपल्ली विमानतळावर  कस्टम विभागाची मोठी कारवाई, २१ लाख किमतीचं सोन आणि २११ ग्रॅम गोल्ड पावडर जप्त. चक्क चॉकलेट पावडरसोबत मिसळलेली होती गोल्ड पावडर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram