Osmanabad : शिवसेनेची पहिली शाखा उघडणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबादेत शिवसेनेची पहिली शाखा उघडणारे शिवसैनिक दत्तात्रय वऱ्हाडेंनी केली आत्महत्या. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची माहिती.