MLA's car driver and PA salary increased : आमदारांच्या गाडी चालक आणि पीएचा पगार वाढला

MLA's car driver and PA  salary increased : आमदारांच्या गाडी चालक आणि पीएचा पगार ५ हजारांनी वाढवला आहे. आमदारांच्या गाडी चालकाचा पगार १५ हजारांवरुन २० हजारावर पोहोचला आहे.  आमदारांच्या पीएचा पगार २५ हजारांवरुन ३० हजारांवर पोहोचला आहे.  १ एप्रिल पासून वाढीव पगार मिळणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola