Union Health Minister : ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित : मांडवीय

कोरोना काळात ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. केवळ पंजाब सरकारनं ऑक्सिजन अभावी चार संशयित मृत्यू झाल्याची कबुली दिली, अशी माहिती  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्रानं राज्यांना तीनवेळा स्मरणपत्र पाठवली. १९ राज्यांनी दिलेल्या उत्तरात केवळ पंजाबनं ४ मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याची कबुली दिली, असं त्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारसह विरोधकांवर निशाणा साधला. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola