Kolhapur : अंबाबाई मंदिराचं मुळ रूप पुन्हा मिळणार ABP MAJHA
करवीर निवासीनी अंबाबाईच्या मंदिरात असणारी मूळ शिल्पकला समोर यावी यासाठी मंदिरात काम सुरु आहे... मंदिराच्या गाभाऱ्याजवळ काचेचे झुंबर लावण्यात आले आहेत. तसंच फरशीवर संमरवरी फरशी बसवण्यात आली आहे..