WEB EXCLUSIVE | पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून सरकार तिजोरी भरतेय | Petrol- Diesel rates hike

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या दरात फारसे चढ-उतार नसताना केवळ सरकारी तिजोरी भरण्यासाठी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत असल्याची टीका फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे (फामपेडा) आणि कन्सोर्शिया ऑफ इंडियन पेट्रोलियम डिलर्सचे उपाध्यक्ष उदय लोध यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram