Ajit Pawar | लायकी बघून बोलावं,सूर्यावर थुंकू नये;पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
सातारा : ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो? याचा जराही विचार करत नाही त्याच्यावर आपण काय बोलावं? सूर्याकडे बघून जर थुंकलं तर ती थुंकी आपल्यावरचं पडणार ना? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावर दिली आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. च्याही पक्षाच्या वरीष्ठांना या प्रकणाबद्दल उत्तर देता देता तोंडाला फेस आला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Gopichand Padalkar Sangli NCP Protest Gopichand Padalkar Chandrakant Patil BJP Sharad Pawar Ajit Pawar Ncp