Kolhapur : ऐकावं आणि बघावं ते नवलंच! बँडबजाने वाजत-गाजत नागरिकांनी कचरा टाकला ग्रामपंचायत कार्यालयात
कोल्हापुरातील कबनूर गावातील ग्रामस्थांचं अनोखं आंदोलनं... गावातील कचरा उचलला जात नसल्याने बँडबाजासह वाजतगाजत कचरा ग्रामपंचायत कार्यालयात टाकला...