Sri Lanka : श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अराजकता निर्माण होण्याची शक्यता , महागाईचा आगडोंब उसळलाय

Continues below advertisement

श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अक्षरशः अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगाल झालेल्या श्रीलंकेत  महागाईचा आगडोंब उसळलाय आणि अन्नधान्य, इंधन तुटवड्यामुळे लोक अक्षरशः रांगा लावतायत....श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे विरोधीपक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.. तसंच महागाईमुळे त्रस्त असलेल्या तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे.. कोलंबोच्या लिबर्टी चौकात हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं आहे.. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या यांच्या घराकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत... इथल्या स्थानिकांनाच ओळखपत्र बघून परिसरात प्रवेश दिला जात आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram