CM Thackery , Aditya Thackery यांचा Raj Thackery ला टोला संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही :ठाकरे

Continues below advertisement

 ठाकरे पितापुत्राने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेची, मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं आज शिवसेनेला डिवचलं. शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसेचं पठण केलं... आणि यावरुनच आदित्य ठाकरेंनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलंय. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले... तर दुसरीकडे काही नकली हिंदुहृदयसम्राट निर्माण कऱण्याचे प्रयत्न केले गेले... अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर केल्याचं बघायला मिळालं... तर काहींनी पक्षाचे झेंडे बदलून हिंदुत्वाची कास धरली पण शिवसेनेचा जन्मापासून एक झेंडा, एक नेता आणि एकच विचार राहिला, असंही उद्धव ठाकरे म्हणालेयत...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram