University Exams | विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन निर्णय होणार- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

Continues below advertisement
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना सर्व सत्रांच्या सरासरीनुसार गुण देणं आणि त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ऐच्छिक परीक्षा घेण्याचा एक पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. हा पर्याय परीक्षा समर्थक आणि विरोधक या दोन्ही बाजूंचेही काही प्रमाणात समाधान करणारा असल्यानं तोच सुवर्णमध्य ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आणखीही काही पर्याय आणि कायदेशीर बाजूंचा विचार सुरु आहे. याचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram