Unlock 1.0 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा
Continues below advertisement
- कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम
- कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
-सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास तूर्तास बंदी
- लग्नसोहळ्यासाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी
- अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांनाच एकत्र येण्याची मुभा
- रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी कायम

Tags :
Unlock 0.1 Non Containment Zone Lockdown 5 Curfew India Lockdown Lockdown Guidelines Lockdown Effect Coronavirus