SSC HSC | दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, Lawची फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2020 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहावी, बारावीच्या निकालांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. दहावी आणि बारावी पेपर तपासणीचं काम प्रगतीपथावर सुरू असून लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करु असं बोर्डानं म्हटलं आहे.