
Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला, अद्याप DGCIची परवानगी नाही
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला माजी केंद्रीय उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी या खात्याचे मंत्री यांना मी सतत भेटत आहे. हे विमानतळ 31 जानेवारीपूर्वी येथील राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण होणार आल्याची माहिती सुरेश प्रभूनी दिली. त्यावेळी त्यांनी मी या अगोदरच अलाईन्स एअरतर्फे या विमानतळाचा उडान या योजनेमध्ये अंतर्भाव केला आहे.
Continues below advertisement