Samruddhi Mahamarg : बुलढाण्यातल्या मेहकर टोल प्लाझावर प्रतापराव जाधवांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत
Continues below advertisement
Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा सुरु होता. नागपुरातून दौऱ्याला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीसांचा एकाच वाहानातून प्रवास. तर देवेंद्र फडणवीस करताय ड्रायव्हिंग करत होते. दरम्यान बुलढाण्यातल्या मेहकर येथील टोल प्लाझावर प्रतापराव जाधव मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement