ABP News

Supriya Sule : सर्व समाजांना न्याय देण्याची केंद्र सरकाराला सुवर्णसंधी आहे – सुप्रिया सुळे ABP MAJHA

Continues below advertisement

महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं, होऊ घातलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का अशी भीती राज्य सरकारला सतावू लागलीय. मात्र केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात यावर तोडगा काढू शकतं असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मांडलंय. ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एम्पिरिकल डेटाच्या मुद्यावरुन देखील सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे बोट दाखवलंय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram