Chandrapur Crime: ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या गेटवर आढळला तरुणीचा मृतदेह

Continues below advertisement

Chandrapur Crime:  ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या नविन निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह... पौर्णिमा मिलिंद लाडे (27) असं मृतक मुलीचे नाव, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवाशी आहे ही मुलगी, आत्महत्या की हत्या, ही मुलगी ब्रम्हपुरी येथे काय करत होती या बाबत अद्याप कळालेलं नाही. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram