Marathi Sahitya Sammelan : 95वं साहित्य संमेलन लातूरच्या उदगीरमध्ये होण्याची शक्यता ABP MAJHA
95वं साहित्य संमेलन लातूरच्या उदगीरमध्ये होण्याची शक्यता हे संमेलन शक्यतो मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेयं.. साहित्य संमेलनाची अधिकृत घोषणा उद्या करणार असल्याची माहिती समोर येतेयं.