Thane Hospital : ठाण्यात रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे?, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष?
Continues below advertisement
चौकशी समिती दोन दिवसांत अहवाल आल्यावर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीये. तर मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला
Continues below advertisement
Tags :
Health Minister Hospital Reaction Tanaji Sawant Report Aditi Tatkare Action Inquiry Committee Situation Review