Independence Day Flag Hosting Red Fort: पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर 21 तोफांची सलामी
Continues below advertisement
Independence Day Flag Hosting Red Fort: पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर 21 तोफांची सलामी भारताचा आज 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या रंगात रंगला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाला किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग दहाव्यांदा देशाला संबोधित केलं. इथे महाराष्ट्रात सरकारी इमारती, मंदिरं, धरणं यासह विविध वास्तूंवर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करुन स्वातंत्र्यादिन साजरा केला जात आहे.
Continues below advertisement