THANE : ठाण्यात मोठी दुर्घटना टळली, संरक्षक भिंत कोसळली : ABP MAJHA
Continues below advertisement
ठाण्यात आज सकाळी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. नौपाडा विभागातील सोसायटीची संरक्षक भिंत सकाळी पावणे दहाच्या सुमारास कोसळली. जवळपास 50 ते 60 फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळल्याने सात दुचाकी आणि चार चार चाकी यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाहीये. रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे याच सोसायटी ला लागून जे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात भिंतीवर टाकल्याने दबाव वाढला आणि भिंत कोसळली
Continues below advertisement