Mumbai Police : पोलिस अधिकारी देवेन भारतींविरोधात गुन्हा Abp Majha
मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगडे यांच्यासह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्यात आला.
Tags :
Mumbai Police मुंबई पोलिस Deven Bharti अतिरिक्त पोलीस Additional Police Director General Deepak Phatangade