Vinayak Raut : महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीचा जाब विचारणार, ठाकरे गट आक्रमक ABP Majha

Continues below advertisement

Vinayak Raut : महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीचा जाब विचारणार, ठाकरे गट आक्रमक ABP Majha

 ठाणे : ठाकरे गटाच्या मोर्चा (Thackeray Thane Morcha) आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police)  परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी  या मोर्चाला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram