Thane : ठाण्यात ठाकरे - शिंदे गट आमनेसामने, उद्धव ठाकरेंच्या फोटोवरून झाला राडा ABP Majha
ठाण्यात हा अभूतपूर्व संघर्ष झाल्यानंतर दोन्ही गटाचे नेते या शाखेच्या परिसरात दाखल झाले. त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात...