Dasara Melava वरून महापालिकेवर दबाव वाढला, Shivsena उपनेते मिलिंद वैद्य यांनी मागितलं लेखी उत्तर
Continues below advertisement
दसरा मेळाव्यावरून महापालिकेवर दबाव वाढला शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी मागितलं लेखी उत्तर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं विधी विभागाकडे मनपाची धाव
Continues below advertisement