Thane Traffic Jam : ठाण्यात पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी, 11 किलोमीटरचं ट्रॅफिक जॅम : ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 07:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे शहरात रात्री उशिरापासून तब्बल ११ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे.. ठाणे शहरातून जाणारा पूर्व द्रुतगती मार्ग पूर्णपणे जॅम आहे. ऐरोली उड्डाणपुलापासून खारेगाव पुलापर्यंत हजारो अवजड वाहनं खोळंबली आहेत.. यामुळे प्रवासी वाहनांचाही मोठा खोळंबा झाला आहे.. गेल्या तीन दिवसांपासून पहाटे ठाण्यात हेच चित्र दिसतंय.. साकेत पूल आणि खारेगाव पुलावर रस्त्याची डागडुजी सुरू आहे.. त्यामुळे एकच लेन सुरू ठेवण्यात आली आहे.. दुसरं कारण म्हणजे मुंब्रा बायपासही डागडुजीसाठी बंद आहे. त्यामुळे सर्व अवजड वाहनांचा बोजा एकट्या पूर्व द्रुतगती मार्गावर पडतोय.