Parshuram Ghat closed : परशूराम घाटातील वाहतूक दोन आठवडे बंद
परशूराम घाटातील वाहतूक दोन आठवडे बंद असणार आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम असल्यानं घाट बंद करण्यात आला असून 25 एप्रिलपासून 10 मे पर्यंत घाटातील वाहतूक बंद राहणार आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.