Thane Potholes: खड्ड्यांमुळे ठाणेकर त्रस्त ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यातही रस्त्यांवर खड्डयांचं साम्राज्य पाहायला मिळतंय..या रस्त्यांमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय.. त्यामुळे खड्डयांमुळे त्रस्त ठाणकेरांच्या मागणीकडे मुख्यमंत्री कधी लक्ष देणार असा सवाल ठाणेकर विचारतायत...
Continues below advertisement
Tags :
In Thane There Are Potholes On The Roads Empire Traffic Jams For Travelers Suffering From Potholes Thanker.