Thane Water Logging : मुख्यमंत्र्याचं ठाणे शहर पाण्यात, मुसळधार पावसाचा स्थानिकांना फटका
जून महिन्याचा शेवटी वरुणराजाने महाराष्ट्र व्यापला आणि दमदार बरसायला लागला. पहिल्या दोन दिवसातच पावसाने जोरदार हजेरी लावील आणि मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडीला चांगलंच झोडपून काढलं. पावसाच्या दमदार हजेरीमुळे आज अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळेच काही दिवसांपूर्वी उन्हामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झालेले नागरिक आज मात्र मुसळधार पावसामुळे हैराण झालेत. पाहुया यावरील स्पेशल रिपोर्ट