Thane Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा जी 20, गुढीपाडव्याला फटका, पावसामुळे रांगोळ्या वाया

ठाणे शहरात पहाटेपासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात वादळी वारे व विजांचा कडकडाट देखील होऊ लागला होता. या अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या.. यावर ठाणेकर हळहळ व्यक्त करतायेत. उद्या गुढीपाडवा आहे.. उद्याही पाऊस झाला तर शोभायात्रा काढणाऱ्या तरुणांच्या उत्साहावर पाणी पडणार, असंच म्हणावं लागेल. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola