Thane Traffic : ठाणेकर ट्राफीक Jam ने हैराण,अपूर्ण कामामुळे कळवा पुलावर दररोज वाहतूक कोंडी

ठाणेकर वाहतूक कोंडीने हैराण झालेत... माजिवाडा नाका, घोडबंदर रोड, कळवा पूल ही ठिकाणं वाहतूक कोंडीची केंद्र बनलीत... त्यापैकी कळवा नाका आणि साकेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने २०१४ साली तिसरा कळवा खाडी पूल बांधण्यास सुरुवात केली. मात्र या इतक्या वर्षात या पुलाची एकच मार्गिका बांधून तयार झालीय.. मात्र ही मार्गिकाही अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे पालिका कुणाची वाट पाहतेय असा प्रश्न उपस्थित होतोय... अपूर्ण कामामुळे कळवा पुलावर दररोज वाहतूक कोंडी होतेय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola