Amazon Great Indian Festival सुरु, उत्पादनांवर 60 ते 70 टक्क्यांची सवलत : ABP Majha

आजपासुन अमेझॉनवर 'अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' सुरु होत आहे. या मध्ये लाखो विक्रेते, लघु आणि मध्यम व्यवसाय तसच लोकप्रिय ब्रँड्सच्या उत्पादनांवर अनेक डील्स आणि ऑफर देण्यात येत आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्युटी, Amazon डिव्हाइसेस, किराणामाल, घर आणि स्वयंपाक घर या सारख्या बऱ्याच श्रेणीतील अव्वल ब्रँड्समधील उत्पादनांच्या विस्तृत निवडीवर ग्राहकांना जबरदस्त डील्स मिळू शकते. तसच या सेल मध्ये इलेक्ट्रॉनिक, फर्निचर आणि सिलेक्टेड प्रोडक्टवर ३० ते ७० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत हा सेल चालणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola