Thane Traffic Jam : ठाण्यातील माजीवाडा नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातील माजीवाडा नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी , मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम , साकेत पुल, खारेगाव टोलनाका आणि भिवंडी पर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य