Thane Station : ठाणे स्थानकात लवकरच उभारण्यात येणार हेलिपॅड,अपघात जखमींना एअरलिफ्ट करण्याची सुविधा
ठाणे स्थानकात लवकरच उभारण्यात येणार हेलिपॅड. अपघात झाल्यास जखमींना एअरलिफ्ट करण्याची असेल सुविधा. रेल्वे स्थानकात हेलिपॅड असलेलं ठाणे पहिलं शहर ठरणार.