Thane Rain Update : Eknath Shinde याचं ठाणे पाण्यात बुडालं, अवघ्या दहा तासात 103.11 मिमी पाऊस
ठाण्यात आज एका दिवसात वर्षातला सर्वाधिक पाऊस बरसलाय. अवघ्या दहा तासात ठाण्यात १०३.११ मीमी पावसाची नोंद झालीय. तर पुढील २४ तासात ठाणे जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.