Devendra Fadnavis on Foxconn : गुजरातपेक्षा महाराष्ट्राला पुढे नेणार, मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणू
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलंय. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय.. महाविकास आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. तर आता पुढील काळात
महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असेल असं वक्तव्यही देवेंद्र फडणवीसांनी केलंय. फॉक्सकॉन महाराष्ट्रबाहेर का केलं ऐकुयात फडणवीसांकडूनच.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Live Devendra Fadnavis Maharashtra News Marathi News Abp Maza Live Devendra Fadnavis Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza Live Marathi News Maharashtra Foxconn Vedanta Gujarat